About Us

     आम्ही मानवी जीवन अधिक सुंदर आणि विचारी बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जीवनाच्या वाटेवर चालताना आम्हांस ज्या काही जीवनोपयोगी बाबी निदर्शनास आल्या, त्या जे जे आपणांशी ठावे | ते ते इतरांशी शिकवावे || या न्यायाने आपणा सर्वांशी शेअर करणार आहोत. आमचे तुकोबा म्हणतात, सेवितो हो रस | वाटितो आणिका || त्याच न्यायाने हे विचारसंचित आपणांसोबत वाटणार आहोत. 

    मानवी मनाला सतावणार्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून आपण करणार आहोत.

    We are trying to make human life beautiful. In the path of life whatever is useful for human life we are going to share with you here. Whatever we know we should share it with our fellow human beings. Great saint of maharashtra Tukaram maharaj says that whatever joy I have, I am sharing it with others.

We are going to find out the answers to the questions that we face in our day to day life.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या